एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या मागील परिसरात लागली आग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील एसटी विभागीय कार्यालयाच्या मागील बाजूस लागलेल्या वनव्याच्या आगीमुळे सोमवारी परिसरात काही काळ भीती आणि चिंतेचे…

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाºया धिरेंद्र शास्त्री विरोधात काँग्रेस आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : छत्रपती शिवाजी महाराज हे आपले श्रद्धास्थान आहेत. त्यांनी जात, धर्म, संप्रदायाच्या पलीकडे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना…

अड्याळ ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम निकृष्ट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील अडयाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत…

मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकºयांची फसवणूक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप योजनेअंतर्गत अनेक शेतकºयांनी डिमांड भरूले मात्र अजून पर्यंत…