सतर्क राहा, काळजी घ्या… ७ महिन्यांत ३६१ लोक सर्पदंश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पावसाळ्यात साप चावण्याच्या घटना वाढतात. अनेकांचे जीवही यात जातात. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रम शाळेत घडलेली घटना तर…

भंडारा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन देशभरात अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने…

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमाने विद्यार्थ्यांमध्ये देश सेवेची भावना निर्माण करणे- शिक्षणाधिकारी निर्मला माने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : देशभक्ती ही केवळ घोषणांमध्ये किंवा एका दिवसाचा उत्सवात मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांच्या आचरणातून आणि दैनंदिन…

बालिकेवरील अत्याचार प्रकरणी खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देणार – पालकमंत्री डॉ.भोयर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील साडेतीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरण हे अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. या घटनेची मुख्यमंत्री महोदयांनी…

भंडारा जिल्ह्याात रेती तस्करांवर पोलिसांचा धडाका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात शासनाच्या मालकीच्या रेतीची विनापरवाना वाहतूक व चोरीला आळा घालण्यासाठी भंडारा पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली…

स्टेशन रोडवरील प्रस्तावीत दारू दुकानाला नागरीकांचा विरोध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रगती कॉलनी व सुयोग नगर, स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंटमधील दुकान क्रमांक ३ येथे…

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील रस्ते, पूल, आरओबी व वाहतूक सुविधांच्या विकासाला मिळणार गती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीजी यांच्या निवासस्थानी भंडारा व…

शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाºया २० वाहनांवर कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनांतून धोकादायक व असुरक्षित वाहतूक होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,…

आशा-गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी ‘जेल भरो’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा येथे ‘जेल भरो’ आंदोलन केले. शासनाने गांभीर्याने दखल घेऊन…