पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी सात हजारांची लाच; ग्रामपंचायत अधिकाºयाला अटक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : आईच्या नावावरील शेतजमिनीवर पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी (एनओसी) सात हजार रुपयांची लाच…

लाखनी पं.स.सभापतीवर अविश्वास प्रस्ताव दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : स्थानिक पंचायत समितीच्या सभापती अश्विनी मोहतुरे यांच्या विरोधात पंचायत समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्याकडे…

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसरच्या नामांतरासाठी १५ आॅगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) नामांतरणाबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण विलंबाच्या निषेधार्थ स्वराज्य…

कारगिलचा वीर… जंगलात शहीद!

कर्तव्य बजावताना अस्वलाच्या हल्ल्यात वनरक्षक श्यामू शरणागतांचा मृत्यू; मलपुरीवर शोककळा, वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ● कारगिल युद्धात देशासाठी लढले……

बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या शाळेत शिक्षण…

आंबाडी येथे अचानक रानडुकराचा हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिल्ली अंबाडी :- तालुक्यातील अंबाडी येथील दिलखुष चहा सेंटर येथे दुपारच्या सुमारास सात आठ कर्मचारी चहा…

एसटी बसला चारचाकीची धडक; १४ प्रवासी थोडक्यात बचावले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा बसस्थानकासमोर मंगळवारी (दि. ४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या…

मागील १५ दिवसापासून रोहणा-इंदूरखा रस्ता बंद

भंडारा पत्रिका/ तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने सदर ठेकेदाराने…

कोट्यवधींची इमारत कुलूपबंद… गळत्या कार्यालयातून प्रशासनाचा कारभार!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : विकासाच्या गप्पा, भूमिपूजनांचे सोहळे आणि उद्घाटनांच्या फिती कापण्यात राजकीय नेते व्यस्त असताना लाखांदूर पंचायत समितीची…

रावणवाडीत दुर्मिळ ‘बांबू पिट व्हायपर’ सापाचा शोध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी परिसरात अत्यंत दुर्मिळ आणि विषारी समजल्या जाणाºया ‘बांबू पिट व्हायपर’ (हिरवा चापडा) या…