देवरी-आमगाव मार्गावर भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावर आज एक भीषण अपघात घडला. भरधाव कारचा चालकाचा ताबा सुटल्याने कार…

गौमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा आणि वेगळे मंत्रालय स्थापन करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गौमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे आणि गायींच्या संरक्षण व संवर्धनासाठी वेगळे मंत्रालय स्थापन करावे या…

मॉर्निंग वॉक करणाºया वृध्दावर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक…

सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या समर्थनार्थ गोंदियात एल्गार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शिक्षणव्यवस्थेतील पार- दर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याची सुरक्षितता आणि लोकशाही मार्गाने संवादाची अपेक्षा या मुद्यांवर गोंदियात सोमवार २०…

इंग्रजीतील प्रभावी भाषणाने अलिनाने जिंकली सर्वांची मने

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : विद्यार्थी विज्ञान मंथन (श्श्ट) इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्हा टॉपर ठरलेली तिरोडा येथील शहीद मिश्रा…

७ वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहरात बेवारस मोकाट कुत्र्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या एका…

अयोध्येतील राम मंदिर दान चोरीच्या निषेधार्थ गोंदियात कॉंग्रेसची भजन दिंडी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- अयोध्या येथील श्री राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ आज गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने…

मुंडीकोटा शिक्षण प्रसारक संस्थेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील मुंडीकोटा शिक्षण प्रसारक संस्था आणि संस्थेमार्फत चालविण्यात येणाºया सुभाष विद्यालयातील…

३५ वर्षीय बेरोजगार युवकाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात उडी घेऊन एका ३५ वर्षीय बेरोजगार युवकाने आत्महत्या केल्याची दुदैर्वी…

मुख्यमंत्री पदासाठी आता कोणतीही वेकेन्सी नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चांना आता महायुतीतील दोन्ही मोठ्या पक्षांनी पूर्णविराम दिला आहे. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…