हातात आलेल्या धानावर अवकाळीचे सावट सिल्लीतील शेतकरी पुन्हा संकटात !

अवकाळी पावसाने सिल्लीतील शेतकऱ्यांची दाणादाण; कापणी-मळणी आटोपली; आता धान वाळविण्याच्या वेळीच पावसाचे संकट; शेतकऱ्यांची मोठी धावपळ भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली :…