भंडारा कर्जमाफी मिळाली; मात्र नवीन पीककर्जासाठी शेतकऱ्यांची बँकांमध्ये वणवण! जुनी कर्जखाती बंद नसल्याने नवीन कर्जवाटप रखडले; दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच bhandarapatrikaNovember 24, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असून, पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा…