भंडारा सेवानिवृत्त पोलीस पाटलांना १० हजार रुपये मासिक पेन्शन द्या! विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; हिवाळी अधिवेशनात निर्णय जाहीर करण्याची मागणी bhandarapatrikaNovember 24, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गावपातळीवर शासन आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस पाटलांना…