“भेल प्रकल्पाची ‘तेरवी’ साजरी करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न !

   १३ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार” मुंडीपार येथे भेल प्रकल्पासमोर श्रद्धांजली अर्पण; बेरोजगार युवकांचा संताप, औद्योगिक विकास ठप्प झाल्याचा…