भंडारा पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; हल्ल्यात मृत्यू administratarNovember 14, 2026November 14, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत असताना घरात शिरलेल्या बिबट्याने पाळण्यात झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उचलून नेले.…