जन्मदात्या आईसह स्वत:च्या मुलीवर अत्याचार करणाºया नराधमाला जन्मठेप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जन्मदात्या आईसह स्वत:च्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाºया नराधमाला जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा…

लाखांदूर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून जनावरही खाणार नाही असे धान्य लाभार्थ्यांच्या माथी

मंगेश बाणेवार / भंडारा पत्रिका दिघोरी मोठी : गरीब व गरजू कुटुंबांना अन्नसुरक्षेचा आधार देण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य…

रेतीवरील कारवाईत ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली.…

धरणात पाणी, नहरात पाणी; तरीही शेतकºयांचे शेत कोरडे!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी बारव्हा : डोळ्यांसमोर उभे असलेले धानपीक, पिकाला पाण्याची नितांत गरज आणि दुसरीकडे सिंचनासाठी धरणातून सोडलेले पाणी शेतापर्र्यंत पोहोचत…

नागपूर पद्वीधर निवडणूक; दुपारी २ वाजेपर्यंत ३९ टक्के मतदान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मतदानाला सुरुवात…

शासकीय तांदूळ चोरी प्रकरणाला गंभीर वळण; कृउबा सचिवाला अटक, आॅटोही जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : लाखांदूर फाट्याजवळील शासकीय धान्य गोदामातून गोरगरिबांच्या वाटपासाठी ठेवलेले ३६१ कट्टे तांदूळ, किंमत ५ लाख…

आमगावच्या शासकीय धान्य गोदामातून तांदूळ चोरीचा प्रयत्न फसला!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : तालुक्यातील आमगाव येथील शासकीय धान्य गोदामाचे कुलूप तोडून तांदूळ चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला…

सॅन्डी रेस्टॉरेेंटवर पोलीसांची धाड, अवैध दारूसाठा जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील कवडसी फाटा येथील सॅन्डी किचन अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटवर पोलिसांनी धाड टाकुन अवैधरित्या साठवणुक केलेला…

शेतकरी राजेंद्र सपाटे आत्महत्या प्रकरणी पालकमंत्र्यावर गुन्हा दाखल करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील धोप येथील कर्जबाजारी शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येला सरकार व संबंधीत अधिकारी…

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी भंडाºयात मोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता…