भंडारा तालुक्यात मुरूम तस्करी जोमात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुरूम माफियांचे मनोबल…

कारधा येथील वैनगंगा पुलावर लाईट लावण्याची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरात प्रवेश करणाºया कारधा येथील वैनगंगा पुलावर संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर…

अखेर संगमवासियांची १८ वर्षांची प्रतीक्षा संपली हक्काच्या स्मशानभूमीत केला पहिला अंत्यसंस्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मरणानंतर तरी माणसाला दोन वीत हक्काची जागा मिळावी, या माफक अपेक्षेसाठी संगम पुनर्वसित गावातील नागरिकांना तब्बल…

दुचाकी झाडावर आदळल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पळसपाणी-चांदोरी मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात अभियांत्रिकीचे दोन विद्यार्थी मृत्युमुखी पडल्याची घटना २१…

खरीप हंगामात शेतकºयांसाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन करा : पालकमंत्री डॉ.भोयर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : यावर्षी एलनिनोमुळे सदृष्य दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत असल्यामुळे अंदाजित पर्जन्यमानानुसार पावसाचे प्रमाण कमी…

कराटे असो.भंडारा तर्फे आयोजित समर कॅम्प २०२६ उत्साहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शोतोकान कराटे इंटरनॅशनल आॅफ इंडिया व कराटे असोसिएशन आॅफ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

भंडाºयात कॉंग्रेसचे ‘जलसमाधी आंदोलन’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगार युवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने होत असलेल्या…

वºहाड्यांचे वाहन उलटले, ७ जण गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लग्न समारंभाच्या आनंदासाठी नागपूरकडे निघालेल्या वºहाड्यांच्या प्रवासावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यात…

शहरातील विकासकामांमध्ये अडथळा आणणाºयांवर कारवाई करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नगर परिषद भंडारा अंतर्गत मंजूर झालेली विकासकामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत तसेच विकासकामांमध्ये अडथळा…