गुडेगाव रेतीघाट प्रकरणी अधिकाºयांच्या निलंबनाची मागणी: ७१ कोटींच्या दंडप्रकरणी एसआयटी चौकशी करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मौजा गुडेगाव रेतीघाट- ावर मंजूर १४ हजार १३० ब्रासच्या तुलनेत ३४ हजार ६०० ब्रास अतिरिक्त रेती…

भंडाºयात भरदिवसा शाळकरी मुलाची हत्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आठ दिवसापुर्वी भंडारा शहरातील विघ्नहर्ता हॉटेलसमोर भरदिवसा एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी…

जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांचा राजीनामा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा दूग्ध उत्पादक संस्थासंघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी १७ आॅगस्ट रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा…

‘महाराष्ट्र युवा जलदूत’ देणार जलसंधारणाचा संदेश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जन्मापासून प्रत्येकाची जडण-घडण ही माती व पाण्याच्या सानिध्याने होत असते. ती जशी माणसांची तशी पशु, पक्षी,…

बाबासाहेबांच्या विचारावर कार्य केले पाहिजे!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन भारतासाठी मजबूत संविधान निर्माण केले.…

श्रावणी सोमवारनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवित्र श्रावण महिन्यातील नागपंचमी तसेच पहिल्या श्रावणी सोमवारी शहरातील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात महिला भाविकांसह शिवभक्तांची मोठी…

कारधा केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावल्याने आरोही रामटेकेचा गावकºयांकडून गौरव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत कारधा केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत कु. आरोही अनमोल रामटेके हिने…

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भंडारा शहरात सायकल जनजागृती रॅलीचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बायसिकल असोसिएशन भंडाराच्या वतीने रविवार, १६ आॅगस्ट रोजी शहरात सायकल जनजागृती रॅलीचे…

भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत प्रगतीचा संकल्प – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या स्वातंत्र दिनानिमित्त भंडारा जिल्ह्याने ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, कृषी, मत्स्यव्यवसाय, शिक्षण, रोजगार आणि…