साकोलीत आॅनलाईन लॉटरी सट्टयाचा कहर; तरुणाई व्यसनाच्या विळख्यात!

नाजीम पाशाभाई/भंडारा पत्रिका साकोली : तालुक्यात आॅनलाईन लॉटरी सट्ट्याचे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालले असून यामुळे ग्रामीण परिसरातील व…

तुमसर नगरपरिषदेत पदोन्नतीचा खेळखंडोबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषदेतील वरिष्ठ लिपिक पदाच्या पदोन्नती प्रक्रियेत मोठा प्रशासकीय गोंधळ समोर आला असून, आस्थापना विभागाच्या मनमानी…

अधिकाºयांची पाहणी… तुमसर बसस्थानकाच्या व्यवस्थापनाला दाद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : ‘हिंदू हृदय सम्राट अभियान’ अंतर्गत चतुर्थ सर्वेक्षणाच्या निमित्ताने राज्य परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी तुमसर बसस्थानकाची सखोल पाहणी…

तुमसर बाजार समितीत हमालांकडून शेतकºयांची लूट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कृषि उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथे शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांची हमाल, मापारी व टोपलीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात…

तुमसर शहरात नागरी समस्यांचा डोंगर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील विविध प्रभागांमध्ये सध्या नागरी सुविधांचा मोठा अभाव दिसून येत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना…

विनाक्रमांकाच्या वाहनातुन रेती वाहतुक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पालांदूर: पोलीस ठाणे हद्दीतील हद्दीच्या लाखनी तालुक्यातून पुढे प्रवाहित होणाºया चूलबंद नदी पात्रातील रेतीची बेसुमारपणे होणारी वाहतूक नविन…

गुगल मॅप चा वापर ट्रक चालकाला पडला महागात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माणसांकरवी पत्ता विचारुन इच्छीत स्थळी पोहचणे म्हणजे कमीपणाचे, असाच काहीसा समज आहे. मगं…

तुमसरकरांना मे महिन्यात मिळणार हक्काच्या घरांची भेट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर :- तुमसर शहरातील हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला घरांच्या पट्ट्यांचा प्रश्न आता अखेर निकाली…

लाखांदूरच्या तरुणाचा ‘देसी जुगाड’; पाण्याची टाकी अन् ट्रॅक्टरच्या ट्युबपासून बनवला बायोगॅस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : सध्या सुरु असलेल्या आखाती देशातील युध्दामुळे भारतात गॅस, पेट्रोल, डिझेल या इंधनाचा तुटवडा व दिवसेंदिवस गॅस…

शेतकºयांनो खरीप धानाचे चुकाºयांचे पैसे विसरा!

रवी धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी :- खरीप हंगामात शासनातर्फे लाखो क़्विटल धानाची खरेदी करण्यात येवून अजूनपर्यंत धानाची खरेदी लिमिट…