गोंदिया जिल्ह्यात पावसाची ‘कोसळधार’

गोंदिया : जिल्ह्यात मागील ३ दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात मागील २४ तासात ८२.७…

पर्यावरण व आरोग्याचा संदेश देत गोंदिया नगराध्यक्ष सचिन शेंडेसह ३ सहकारी सायकलने निघाले पंढरपूर वारीला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून पर्यावरण संरक्षण आणि उत्तम आरोग्याचा संदेश देत गोंदिया शहराचे नगराध्यक्ष सचिन…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा हा विदर्भातील शेतीप्रधान जिल्हा असून येथील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे.…

गोंदियातील भूमिगत गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत बंद : नगराध्यक्षांचे आदेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने दोन टप्प्यांमध्ये भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र…

पूर्व आमदार गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल नगरसेवक शिव शर्मा व राहुल श्रीवासला ५-५ वर्षे कारावास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा मुख्यालयातील कुडवा परिसरात असलेल्या हॉटेल ग्रँडसीता येथे ९ एप्रिल २०१६ रोजी घडलेल्या पूर्व आमदार गोपालदास…

रुग्णवाहिका चालकाची निर्घृण हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलचुर येथील कारंजा रोडवरील किसान चौक परिसरात एका ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या…

नवेगावबांध जलाशयातून गाळ उपसा सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी-मोर. : तालुक्यातील नवेगावबांध येथील ऐतिहासिक जलाशयाची सिंचन क्षमता आणि जलसाठा वाढविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी पुन्हा एकदा…

सूर्याटोला रेल्वे चौकीजवळ थरार: अज्ञात महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- रामनगर पोलीस ठाणे अतंर्गत सूर्याटोला येथील रेल्वे चौकी समोर आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात महिलेची…

सामाजिक वनीकरण विभागाची २,४०० झाडे जळून खाक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : वृक्षलागवड व संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना समाजकंटकांकडून पर्यावरणाची हानी करणाºया घटना समोर…

निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मानवी जीवनात…