शिष्यवृत्ती परीक्षेत २१ विद्यार्थी उत्तीर्ण

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालयाचे परीक्षेमध्ये सुयश सत्र २०२२-२०२३ या शैक्षणिक सत्रातील आर्थिक मार्गदर्शिका पुस्तिका विकास अधिकारी नरेश दिपटे यांचे मार्फत मोफत देण्यात आले. शिष्यवृत्ती वर्ग नियमित घेण्यासाठी आकाश दिक्षित, शिव बसण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये २१ उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विपुल झंजाड, संचिता मते, श्रुती मते, अक्षरा गेडाम, आर्या मेश्राम, अनुष्का मेश्राम, भारती मारबते, वैष्णवी रतनपुरे, संजना कौल, प्रिन्सि दमाहे, दीप सार्वे, आदित्य समरीत, समीक्षा पडोळे, नैना मेहर, जानवी गभने, गीतिका नंदरधने, विशेष गायधने, हिमांशू डोंगरे, मोनी सुरजजोशी, श्रावणी बिनेकर, सृष्टी वैद्य या विद्यार्थ्यांच्या विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेला स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालयतील २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. स्पर्धात्मक परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग व पेपरचे सराव घेण्यात आले. पाठक, महेश सेलोकर, मदन गाढवे या शिक्षकांनी मॅट व सॅट या दोन्ही पेपरचे मार्गदर्शन व सराव करून घेतले. प्राचार्य अविनाश चौधरी यांनी पुढाकार घेऊन १०३ विद्यार्थी आपल्या विद्यालयातून शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन शिक्षक गोपाल दादगाये, रुपेश साखरवाडे, प्रकाश शिंगणजुडे, वर्गशिक्षक कविता तितीरमारे, हेमंत लोंदासे, संजीव डोंगरे, प्रवीण मोहतुरे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *