स्फोटके नेणाºया नक्षल सदस्याला अटक

स्फोटके नेणाºया नक्षल सदस्याला अटकभंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : नक्षलवाद्यांसाठी स्फोटके नेणाºया टिपागड दलमच्या नक्षल सदस्यास पोलिसांना अटक केली आहे. किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी (३१) रा. खारकाडी, पो. हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. ही कारवाई पोलिसांनी नागनडोह जंगल परिसरात केली. जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील नक्षलविरोधी शोध मोहिम राबविण्यात येत

 

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *