भाऊ रामटेके यांचा व्हाँईस आँफ मिडीयाच्या वतीने गौरव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : गरीब कुटूंबातून असतांना लहान वयात मोलमजुरी करून स्वत:च शिक्षण पुर्ण केले. शिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने पञकारीतेच्या क्षेञात पाऊल टाकल, प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील गत २९ वर्षापासून अविरत पञकारीता करणाºया तालुक्यातील भाऊराव पंढरी रामटेके यांचा वयाच्या ७२ व्या वर्षी ‘व्हाँईस आँफ मिडीया’च्या वतीने नागपुर येथे गौरव करण्यात आला आहे. भाऊराव पंढरी रामटेके यांनी शिक्षिकी क्षेञासोबतच पञकारीता क्षेञात उल्लेखनीय कामगिरी करत, स्वकष्टाने चप्राड पहाडी येथे चारसे प्रजातींचे वनसंपदेची लागवड केली आहे. दिल्ली येथुन आयुवेर्दाचे शिक्षण घेऊन पिडीत बाधितांना मोफत आयुर्वेदिक उपचार देत आहेत. त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *