जिल्हा परिषद प्रवर्ग ४ च्या कर्मचाºयांना कनिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्ती द्या!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद कर्मचारी युनियन च्या भंडारा जिल्हा शाखेच्या वतीने भंडारा जिल्हा परिषदचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, भंडारा चे परिचर (वर्ग-४) संवर्गातून कनिष्ठ सहाय्यक (वर्ग-३) या पदावर पदोन्नतीची कार्यवाही सुरु करण्याबाबत मागणी केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागा कडून अधिसूचना दिनांक २७एप्रिल २०२३ दिल्या गेल्या असल्याचे सांगीतले आहे.

त्या करण्यात आले आहे. त्यामुळे परिचर (वर्ग-४) संवर्गातून आहे. व या अधिसुचने नुसार महाराष्ट्रातील ईतर जिल्हा अधिसुचनेनुसार कनिष्ठ कनिष्ट सहाय्यक (वर्ग-३) या परिषदमध्ये परिचर (वर्ग-४) सहाय्यक पदावरील पदोन्नतीचे प्रमाण ४०:५०:१० असे पदावर अधिक प्रमाणात पदोन्नतीची संधी प्राप्त झाली संवर्गातून कनिष्ठ सहाय्यक (वर्ग-३) या पदावर पदोन्नतीप्रकियेची कार्यवाही वेगाने सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार भंडारा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा परिचर (वर्ग-४) संवर्गातून कनिष्ट सहाय्यक (वर्ग-३) या पदावर पदोन्नतीची कार्यवाही शिघ्र गतिने करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद कर्मचारी युनियन शाखा भंडाराचे अध्यक्ष महेश इखारे, कार्याध्यक्ष मनीष वाहाणे, सहसचिव विनायक लेकुळे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परीषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *