३१ मे पर्यंत धानाची नोंदणी

भंडारा : आधारभुत किंमत धान खरेदी योजना रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये शासनाने शेतक-यांची आॅनलाईन नोंदणी करण्याकरीता दिनांक ३१ मे २०२३ पर्यत मुदतवाढ दिलेली आहे. शेतक-यांनी आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदती आधी जाऊन आपल्या नावाची नोंदणी करुन घ्यावी.

जिल्हयात गेल्या हंगामाच्या तुलनेत अजुनही शेतक-यांची आॅनलाईन नोंदणी झालेली नाही. अशा सर्व शेतक-यांना आधारभुत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळविता येईल

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *