महावितरणमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : महावितरण व महानिर्मिती कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात यावेळी उपस्थित संचालक (संचालन) श्री.संजय ताकसांडे, संचालक (वित्त) श्री. अनुदीप दिघे, संचालक (प्रकल्प) श्री.प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) श्री.योगेश संसाधन) श्री.अरविंद भादिकर यांच्या हस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला दोन्ही कंपन्यातील वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने आला. गडकरी व संचालक (मानव उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *