निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय मिळेल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळबाबत निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट येथे केले. मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी झाली, त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत पवार बोलत होते. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास करण्यासह आठ प्रस्ताव पारित करण्यात आले. या बैठकीला महाराष्ट्रातील फौजिया खान आणि विद्या चव्हाण या राज्यसभा सदस्य तसेच सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पाटील हे लोकसभा सदस्य वादळी राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज राजधानी दिल्लीतील ६, जनपथ या उपस्थित होते.

अजित पवार यांनी स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषितकेले, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे, त्यामुळे कुणी स्वत:ला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेत असेल तर मांडू, असे ते म्हणाले. कोणाला मुख्यमंत्री व्हायची इच्छा असेल तर माझी त्याला हरकत नाही, ज्याला पंतप्रधान व्हायचे असेल त्याने पंतप्रधान व्हावे, ज्याला भाजपा करत असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील राजकीय घटनाकह्यमानंतर त्यात काही अर्थ नाही. निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास असून तेथे आम्ही योग्य पद्धतीने आमची बाजू मुख्यमंत्री व्हायचे असेल त्याने मुख्यमंत्री व्हावे, असे पवार यांनी स्पष्ट केले. देशातील विरोधी पक्ष फोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक होत असतील तर ते चांगले आहे, असे पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

पटेल, तटकरेंसह नऊ मंत्री निलंबित

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या दोन खासदारांसह महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात शपथ घेणाºया 9 मंत्र्यांना निलंबित करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला होता, त्या निर्णयावर आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पारित करण्यात आलेल्या आठ प्रस्तावांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय कार्यकारिणीने शरद पवारांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून पक्षाच्या विचारधारेविरुद्ध जाणाºया सदस्यांवर योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार त्यांना दिला असल्याचे चाको यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ प्रदेश अध्यक्षांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर आजच्या बैठकीत विश्वास व्यक्त केला असून जे प्रदेश अध्यक्ष आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, त्यांनीही पाठिंब्याचे पत्र पाठवले होते, असे ते म्हणाले. आमचाच पक्ष मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यामुळे निवडणूक चिन्ह घड्याळही आमच्याकडेच कायम राहील, असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की, यासंदभार्तील सर्व कागदपत्र आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.