मराठा आंदोलन पेटले..

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात चांगलाच तापला आहे. आता तर आमदारही या वादातून सुटू शकले नाही. सोमवारी सकाळपासूनच आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी आग लावली. तर, बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला मराठा आरक्षण आंदोलकांनी आग लावली. यामध्ये चार चाकी आणि दुचाकी गाड्या जळून राख झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *