उद्या राज्यपाल भंडारा जिल्ह्यात

भंडारा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवार दि.८ डिसेंबर रोजी जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.४० वाजता राजभवन, नागपूर येथून भंडा-याकडे प्रयाण करतील. त्यांनतर १०.५५ वाजता शहापूर येथील डिफेन्स सव्हीर्सेस अ‍ॅकेडमी येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ११ ते १२.३० दरम्यान विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.१२.३० वाजता कार्यक्रमस्थळावरून नागपूर राजभवनकडे प्रयाण करतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *