केंन्द्रिय मंत्री नितीन गडकरी आज जिल्ह्यात

भंडारा : केंन्द्रिय मंत्री, परिवहन महामार्ग विभाग, भारत सरकार नितीन गडकरी दि. ६ जानेवारी २०२४ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहेत. ६ जानेवारीला सकाळी ९.४५ वाजता पवनी येथे येतील. सकाळी ११ वाजता जी.व्ही.एस. कॅम्प, सिरसाळा रोड येथे ग्रामविकास संस्थाद्वारा आयोजित आनंदम विद्यालय उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. दुपारी १२.१५ वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *