भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ.विजयकुमार गावित हे दि.२५ जानेवारी, २०२४ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहेत. सकाळी १० वाजता आॅलिव्ह रिसॉर्ट सिल्लरी,पेंच येथून शासकीय वाहनाने भंडाराकडे प्रयाण व ११ वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव व दुपारी १.०० वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने सडक अर्जुनी (गोंदिया) येथे प्रयाण करतील. दुपारी ४.०० वाजता सडक अर्जुनी येथून शास्- ाकीय वाहनाने भंडारा कडे प्रयाण करतील. व ५ वाजता भंडारा येथे आगमन व आदिवासी कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहतील. शासकीय विश्रामगृह भंडारा येथे मुक्काम करतील.तसेच २६ जानेवारी,२०२४ रोजी. सकाळी ९.१५ वाजता भंडारा येथील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रमास उपस्थिती राहतील. सकाळी ११.०० वाजता झाडी बोली महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३.०० वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने नागपूर कडे प्रयाण करतील.