केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ६ ला गोंदियात

गोंदिया: भारतीय जनता पाटीर्चे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ६ एप्रिल रोजी गोंदिया जिल्हा दौºयावर येत आहेत. यादरम्यान ते भंडारागोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ दुपारी ३.३० वाजता शहरातील बालाघाट टी-पाईंट मोदी ग्राऊंडवर आयोजित भव्य जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासह खासदार, आमदार व महायुतीतील पदाधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *