वर्धापन दिन…

भंडारा : श्री साईबाबा मंदिर संस्थान कारधा तर्फे कारधा येथील साई मंदिराचा ३४ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी साईबाबांच्या मुर्तीसह संपुर्ण मंदीर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती.यावेळी हजारो साईभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. (छाया – भंडारा पत्रिका)

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *