
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बदलती जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे सध्या गर्भवती महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. मंगळवार दि. १० मार्च रोजी ‘जागतिक गर्भधारणा मधुमेह दिन’ साजरा होत आहे. या निमित्ताने आरोग्य विभागाकडून गर्भवती महिलांनी आपली साखर तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी (ॠऊट ऊं८) दैनिक भंडारा पत्रिका भंडारा हे वृत्तपत्र, प्रकाशक़, मालक, मुद्रक श्रीमती कल्पना रमेश चेटुले यांनी राकेश प्रिटींग प्रेस, राजीव गांधी चौक (तकिया वार्ड), साई मंदिरासमोर, भंड२६ पर्यंत एकूण १३७१३ गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ४८२ गरोदर मातांना मधुमेहाचे निदान झाले आहे.