निर्माणाधीन पाण्याच्या टाकीवरून पडून १७ वर्षीय बालकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी :- नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या निमार्णाधीन पाण्याच्या टाकीवरून तोल…

वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर आणि सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक याविरोधात…

तरुणांनो जॉब क्रियेटर व्हावे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तरुणांनी केवळ नोकरीच्या संधींच्या मागे न लागता स्वत: रोजगार निर्माण करणारे ‘जॉब क्रिएटर’ बनण्याचा दृष्टिकोन स्वीकारावा.…

ग्रामसेवकांच्या उपस्थितीतच ग्रामसभा घ्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : तालुक्यातील ग्रामसेवकांनी ग्रामसभांना उपस्थित राहण्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन ग्रामसेवकांच्या उपस्थितीतच ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशी…

जनगणना २०२७ मध्ये ‘ओबीसी’ स्वतंत्र कॉलमची मागणीसाठी सकल ओबीसी संघटनेचा लाखांदुरात एल्गार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : जनगणना २०२७ च्या दुसºया टप्प्यात ओबीसी समाजाची स्वतंत्र व स्पष्ट नोंद करण्यासाठी जनगणना प्रपत्रात ‘ओबीसी’…

रेशन दुकानात निकृष्ट मक्याचे वितरण

उल्हास तिरपुडे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा जिल्ह्यात शासनाच्या स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मोफत…

८२ वर्षीय महिलेचा गळा आवळून हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया जिल्ह्याच्या सडक अजुर्नी तालुक्यातील ग्राम पळसगाव राका येथे ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून…

महामंडळाच्या पत्राने लाडक्या बहिणींच्या डोळ्यांत अश्रू!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नुकताच राखीचा सन संपन्न झाला असून लाडक्या बहिणी आपल्या भावाला पर्यायाने माहेराला जाण्याच्या तयारीत…

प्रस्तावित भंडारा टेंट सिटी विंटर फेस्टिव्हलच्या तयारीचा जिल्हाधिकाºयांनी घेतला आढावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासोबतच जिल्ह्याचा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा पर्यटकांसमोर आणण्याच्या उद्देशाने प्रस्तावित असलेल्या…

सरपंच संघटना व ओबीसी बांधवांचे पंतप्रधानांना निवेदन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी खापा/तुमसर : तुमसर तालुका सरपंच संघटना व ओबीसी बांधवांच्या वतीने देशाच्या आगामी जनगणनेत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र…