मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान टीमची खैरी-वलमाझरी ग्रा.पं.ला भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : साकोली तालुक्यातील खैरीवलमाझरी ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या टीमने ३ जुन रोजी भेट दिली…

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुक; ७ उमेदवारांचे ११ अर्ज दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत ७ उमेदवारांचे ११ नामनिर्देशनपत्र दाखल…

भाजपतर्फे अविनाश ब्राह्मणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजपतर्फे सोमवारी दि.१ जून…

कॉंग्रेसची उमेदवारी ह्यगुलदस्त्यातह्ण; दिलीप बंसोड,प्रफुल अग्रवाल, नरेश ईश्वरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भंडारा : विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे आज तीघांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यामध्ये माजी आमदार दिलीप…

ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला माजी खासदार सुनील मेंढे यांची भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून त्रिमूर्ती चौक…

शेतकºयांची लूट थांबवा : चरण वाघमारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शासकीय धान खरेदीच्या नावाखाली शेतकºयांची क्रूर चेष्टा आणि…

भाकपचे महागाई विरोधी राज्यव्यापी आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा -: पेट्रोल डिझेल गॅस इंधन दरवाढ तसेच जनतेला भेडसावणाºया प्रश्नावर दिनांक १ जूनला भारतीय कम्युनिस्ट…

२५ वर्षे विना अपघात सेवा देणाºया चालकांचा सपत्नीक सत्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सर्वसामान्यांची जीवनदायिनी लालपरी अर्थात सर्वांच्या लाडक्या एस.टी. च्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य…