श्रीराम जन्माचा जल्लोष! श्रीराम नवमी निमित्त भंडाºयात भव्य बाईक रॅली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मर्यादा, सत्य, कर्तव्य आणि धर्माचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या पवित्र जन्मोत्सव श्रीराम…

रामनवमी शोभायात्रेतुन सांस्कृतीक वैभवाचे दर्शन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : श्रीराम नवमीच्या पावन निमित्ताने भंडारा शहरात भक्तिमय वातावरणात भव्य दिव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली.…

सुरेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला वनक्षेत्रातील झाडांचा अडथळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सुरेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीच्या काठावर उभारण्यात येत असलेल्या सुरेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला वनक्षेत्रातील झाडांचा अडथळा…

सात प्रयत्नानंतर आले यश, जयेश झाला भारतीय लष्करात लेफ्टनंट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अपयशावर मात करत सातत्याने प्रयत्न करणाºयांसाठी जयेश क्षीरसागर यांची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे. भंडारा येथील जयेश…

वैनगंगा कृषीधारा महोत्सवात तब्बल २२ लाखांची उलाढाल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : रेल्वे ग्राउंड, खात रोड,भंडारा येथे दिनांक २० ते २४ मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘वैनगंगा…

जि.प.तील विद्यार्थ्यांच्या नासा भेटीसाठी ३.३० कोटी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रवृत्ती जागृत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनांमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री विद्यार्थी…