भंडारा घटांच्या ज्योतीने भक्तिमय प्रकाशाने उजळणार अंबामाता देवस्थान! administratarOctober 10, 2026October 10, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : निसर्गरम्य जलाशयाच्या सान्निध्यात वसलेल्या रावणवाडी येथील जागृत अंबामाता देवस्थानात यंदाही नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात…
भंडारा पाण्याअभावी धानशेती करपली,शेतकºयाने मृत्यूला कवटाळले administratarOctober 9, 2026October 9, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील धोप येथील शेतकरी राजेंद्र अंबर सपाटे यांचा गुरुवारी ८ आॅक्टो. ला विहिरीत…
भंडारा भंडारात काँग्रेसचा ‘ब्लैक डे’ bhandarapatrikaOctober 9, 2026 राहुल गांधीसह इंडिया आघाडीच्या नेत्यावरील कारवाईचा निषेध * काळ्या फिती लावून आंदोलन भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : काँग्रेस नेते…
भंडारा सर्व्हिस वायरने घेतला पेट; अर्ध्या सिल्लीत अडीच तास वीजपुरवठा खंडित administratarOctober 9, 2026October 9, 2026 भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : येथील रहिवासी महादेव फत्तु चोपकर यांच्या घराकडे जाणाºया विजेच्या सर्व्हिस वायरला बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या…
भंडारा धान उत्पादक शेतकºयांना बोनस द्या : खा. पटेल administratarOctober 8, 2026October 8, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागपूर विभागातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय व सहकारी धान खरेदी केंद्रांच्या अडचणी,…
भंडारा धान पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा! administratarOctober 8, 2026October 8, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पाण्याअभावी भंडारा तालुक्यातील धान पिके करपण्याच्या मार्गावर असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण…
भंडारा SIR संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक administratarOctober 8, 2026October 8, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन…
भंडारा नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह administratarOctober 8, 2026October 8, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ७२ वर्षीय महिलेचा मृतदेह आय.एम.आय. हॉलसमोरील डी. मार्टच्या बाजूच्या…
भंडारा गटशिक्षणाधिकाºयांच्या रिकाम्या खुर्चीला विद्युत प्रकाश अन् पंख्याचा वारा! administratarOctober 8, 2026October 8, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एकीकडे महावितरणकडून नागरिकांना वीज बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्येच विजेचा अपव्यय…
भंडारा भंडारा जिल्ह्यात विविध घटनांत पाच जणांचा मृत्यू bhandarapatrikaOctober 8, 2026 अपघात, विषप्राशन, विजेचा धक्का व आत्महत्यांच्या घटनांनी खळबळ; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, वरठी आणि साकोली…