घटांच्या ज्योतीने भक्तिमय प्रकाशाने उजळणार अंबामाता देवस्थान!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : निसर्गरम्य जलाशयाच्या सान्निध्यात वसलेल्या रावणवाडी येथील जागृत अंबामाता देवस्थानात यंदाही नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात…

पाण्याअभावी धानशेती करपली,शेतकºयाने मृत्यूला कवटाळले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील धोप येथील शेतकरी राजेंद्र अंबर सपाटे यांचा गुरुवारी ८ आॅक्टो. ला विहिरीत…

सर्व्हिस वायरने घेतला पेट; अर्ध्या सिल्लीत अडीच तास वीजपुरवठा खंडित

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : येथील रहिवासी महादेव फत्तु चोपकर यांच्या घराकडे जाणाºया विजेच्या सर्व्हिस वायरला बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या…

धान उत्पादक शेतकºयांना बोनस द्या : खा. पटेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागपूर विभागातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय व सहकारी धान खरेदी केंद्रांच्या अडचणी,…

धान पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पाण्याअभावी भंडारा तालुक्यातील धान पिके करपण्याच्या मार्गावर असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण…

SIR संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन…

नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ७२ वर्षीय महिलेचा मृतदेह आय.एम.आय. हॉलसमोरील डी. मार्टच्या बाजूच्या…

गटशिक्षणाधिकाºयांच्या रिकाम्या खुर्चीला विद्युत प्रकाश अन् पंख्याचा वारा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एकीकडे महावितरणकडून नागरिकांना वीज बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्येच विजेचा अपव्यय…

भंडारा जिल्ह्यात विविध घटनांत पाच जणांचा मृत्यू

अपघात, विषप्राशन, विजेचा धक्का व आत्महत्यांच्या घटनांनी खळबळ; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद   भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, वरठी आणि साकोली…