चवदार अन् आरोग्यदायी… जांभळांची बाजारात ‘एन्ट्री’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारपेठेत हंगामी फळांची लगबग वाढली आहे. यामध्ये सध्या जांभळांनी…

बुडीत जागांवर ले-आऊटचा गोरखधंदा?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरालगतच्या भोजापूर, बेला-गणेशपूर तसेच वरठी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या काही लेआऊटमध्ये…

सरकारने जाचक अटी रद्द करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी – हटवार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गेल्या तीन वर्षांपासून सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका बसल्यामुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला…

राजीव गांधी चौकातील अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील अत्यंत वर्दळीच्या राजीव गांधी चौक येथे वारंवार घडणाºया अपघातांच्या पार्श्वभूमीवर चौकातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी…

गोपनीय, पारदर्शक आणि शांततापूर्ण मतदान प्रक्रियेतून ठरणार भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा प्रतिनिधी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी येत्या १८ जून…