केक कापण्याऐवजी वृद्धाश्रम्यात पोहोचले प्रोफेसर

डॉ. बबन मेश्राम यांचा अनोखा सामाजिक उपक्रम; वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श पायंडा भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : समता नगर फेज २…

राज्याच्या गणेश मंडळांना आता थेट राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय व्यासपीठ; उत्कृष्ट मंडळांना कोट्यवधींची बक्षिसे

जिल्हाभरात गणेशोत्सवाची धामधूम : राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि गणेश…

आरक्षणाचा निर्णय संविधानाच्या चौकटीतच : आ.परिणय फुके

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भाजपचे ओबीसी नेते तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत मराठा…

भंडारा जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शेतकºयांच्या जीवनाशी अतूट नाते असलेला पारंपरिक बैलपोळा सण भंडारा जिल्ह्यातील गावागावात मोठ्या उत्साहात व…

कृत्रिम रंगांच्या वापरावर आता ‘एफडीए’ची नजर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खाद्यपदार्थ अधिक आकर्षक दिसावेत यासाठी त्यामध्ये अनधिकृत अथवा प्रमाणापेक्षा अधिक कृत्रिम रंगांचा वापर करणाºया हॉटेल, रेस्टॉरंट…

महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या बस सवलतीसाठी आयडी कार्डाची अट शिथिल करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परिवहन विभागाला निवेदन

मोरेश्वर बिसने/भंडारा पत्रिका तुमसर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्ध नागरिकांना मिळणाºया प्रवास सवलतीसाठी…

लोकहितासाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धान उत्पादक शेतकºयांना सरकारने जाहीर केलेला बोनस तातडीने देण्यात यावा, ऊस व दुधाच्या दरात…

माजी खासदार सुनील मेंढे यांनी घेतली जिल्हाधिकाºयांची भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : माजी खासदार सुनील मेंढे यांनी आज भंडारा जिल्हाधिकारी सावनकुमार यांची भेट घेत जिल्ह्यातील विविध…

गणेशपूरमध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाची निवडणूक: भावेश नागपुरे यांचा ११ मतांनी विजय;१६७ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गणेशपूर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. प्रथमच तंटामुक्ती…