आजचा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा : आमदार नरेंद्र भोंडेकर

आज मान. मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेले अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरणार आहे. शेतीचे डिजिटलायजेशन होणे शेतकºयांना लाभी होणार. शेतकºयांकरीता…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाला नवी गती देणारा अर्थसंकल्प : माजी खा. सुनिल मेंढे

महाराष्ट्र शासनाने सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा आणि शेतकरी, महिला व युवकांना बळ देणारा आहे. शेतकºयांसाठी…

बळीराजाच्या कल्याणाचा सर्व समावेशक अर्थसंकल्प

आज राज्यातील महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या हितासह भावनिक दृष्ट्याही महत्वाचा आहे. अजितदादा पवार यांच्या अकाली व अपघाती…

अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प : खा.प्रशांत पडोळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा पुर्णपणे सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करणारा असुन शेतकरी, शेतमजूर आणि कामगारां यांची घोर…