आजचा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा : आमदार नरेंद्र भोंडेकर

आज मान. मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेले अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरणार आहे. शेतीचे डिजिटलायजेशन होणे शेतकºयांना लाभी होणार. शेतकºयांकरीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजना घोषित करून सरकार ने वचन पूर्ण केले आहे. तसेच पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक कल्याणासाठी केलेल्या तरतुदी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणाºया ठरतील. यातच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजने मार्फत पशु संवर्धन आणि मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा दिल्या बद्दल, तसेच गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांच समावेश केल्या बद्दल शासनाचे आभार मानतो.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *