शेतात जीव धोक्यात, संरक्षण कुठे? ई-पीक सहाय्यकांची जिल्हाधिकाºयांकडे धाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील सर्व ईपीक पाहणी सहाय्यकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर…

जंगलातील जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शहरालगतच्या ईरी येथील झुडपी जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी…

लोकांशी संपर्क वाढला तरच पक्ष वाढेल! आ.भोंडेकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पक्ष मजबूत करायचे असेल तर गरिबांची कामे करा, त्यांना शासनाच्या योजना मिळवून द्या तरच…

कर्जमाफीच्या शेतकºयांवर ‘इमारत फंड’ वसुलीचा नवा भार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर नव्याने कर्जप्रकरण करण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे पिक कर्ज न भरु शकणाºया शेतकºयांकडून थकीत…

मुस्लिम लायब्ररी भंडारातर्फे २१ डॉक्टरांचा सत्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुस्लिम लायब्ररी, भंडारातर्फे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण २१ डॉक्टरांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित…

‘कनेक्ट विथ कलेक्टर’:जेन झी तरुणांशी संवाद साधणार जिल्हाधिकारी

Google लिंक भरून कार्यक्रमात सहभागी व्हावे; जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : डिजिटल युगात संवाद आणि कनेक्टिव्हिटीला विशेष…

सततच्या पावसाने धान पिकांसह खरीप पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आणि पावसाची संततधार सुरू आहे.…