सर्व्हिस वायरने घेतला पेट; अर्ध्या सिल्लीत अडीच तास वीजपुरवठा खंडित

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : येथील रहिवासी महादेव फत्तु चोपकर यांच्या घराकडे जाणाºया विजेच्या सर्व्हिस वायरला बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या…

धान उत्पादक शेतकºयांना बोनस द्या : खा. पटेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागपूर विभागातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय व सहकारी धान खरेदी केंद्रांच्या अडचणी,…

धान पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पाण्याअभावी भंडारा तालुक्यातील धान पिके करपण्याच्या मार्गावर असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण…

SIR संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन…

नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ७२ वर्षीय महिलेचा मृतदेह आय.एम.आय. हॉलसमोरील डी. मार्टच्या बाजूच्या…

गटशिक्षणाधिकाºयांच्या रिकाम्या खुर्चीला विद्युत प्रकाश अन् पंख्याचा वारा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एकीकडे महावितरणकडून नागरिकांना वीज बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्येच विजेचा अपव्यय…

भंडारा जिल्ह्यात विविध घटनांत पाच जणांचा मृत्यू

अपघात, विषप्राशन, विजेचा धक्का व आत्महत्यांच्या घटनांनी खळबळ; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद   भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, वरठी आणि साकोली…

संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये…

धानाला बोनस द्या; चार तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा!

शरद पवारांच्या १७ मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा ! चरण वाघमारे यांची मागणी भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्य शासनाने…

ई-पीक नोंदणीचा नवा ‘DCS MH’ ॲप ठरतोय शेतकऱ्यांची डोकेदुखी!

अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अपूर्ण; ९ ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीमुळे चिंता वाढली ∷ ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर करून मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी…