पंधरा दिवसांत धान बोनस न मिळाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : खरीप हंगाम २०२४-२५ मधील उर्वरित धान बोनस तातडीने शेतकºयांच्या खात्यात जमा करावा तसेच खरीप हंगाम २०२५-२६…

टेकेपार पुनर्वसन गावाच्या मुख्य रस्त्यावरील पर्यायी मार्ग चिखलमय

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : टेकेपार पुनर्वसन गावात जाणाºया मुख्य रस्त्यावर गेट उभारण्याचे काम मागील १५ दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे गावात…

वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर जंगलात हरवलेल्या गुराख्याचा सुखरूप शोध

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर तालुक्यातील मौजा गुडरी येथील सुरचंद कोठू पारधी हे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता बेपत्ता झाले.…

खापा येथे ग्रामसभा ठरली वादळी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी खापा : तुमसर तालुक्यातील खापा येथील आयोजित ग्रामसभेत गावच्या मूलभूत प्रश्नावरून जोरदार गदारोळ झाला. पाणीपुरवठा आणि घरकुल योजनेतील…

तुमसर पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक; दोन महिन्यांत १ कोटी ३६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी तुमसर पोलिसांनी मागील दोन महिन्यांत विविध अवैध…

शाळा,रस्ते,आरोग्य,कचरा अन निधीच्या हिशोबावरून युवकांचा ग्राम पंचायतीला घेराव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी : गावातील विविध मूलभूत प्रश्न, विकासकामांचे नियोजन आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावरून दिघोरी मोठी येथील ग्रामसभा…

३६ दिवस उलटूनही चौकशी ‘थंडबस्त्यात’!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी आपल्या पदाचा थेट गैरवापर करत शासकीय योजनांचा लाभ स्वत:च्या…

‘आरक्षण बचाव’ साठी एक दिवसीय धरणे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : ‘आरक्षण भिक नाही, आमचा अधिकार आहे’, अशा घोषणा देत आरक्षणाच्या घटनात्मक संरक्षणाची मागणी करण्यात…

रामजी गणेशा शाळेच्या सिमेंट रस्त्यावर मुरूम टाकल्याने चिखलाची ‘खिचडी’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शहरातील माकडे नगर येथील नगरपरिषदेच्या रामजी गणेशा प्राथमिक शाळा परिसरात प्रशासकीय निष्काळजीपणा आणि कंत्राटदाराच्या…

मडेघाट फाटा-पुयार रस्त्याच्या नूतनीकरणासाठी रास्ता रोको; प्रशासनाचे लेखी आश्वासन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : मडेघाट फाटा ते पुयार या सुमारे सात किलोमीटर लांबीच्या प्रमुख मार्गाची झालेली दुरवस्था आणि रखडलेल्या नूतनीकरणाच्या…