मांदेड येथे शॉर्टसर्किटमुळे राहत्या घराला भीषण आग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील मांदेड येथे आज बुधवारी (१२ आॅगस्ट) सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे एका राहत्या घराला…

रेतीचा पकडलेला ट्रॅक्टर सोडला,मांडवलीची चर्चा?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पोलीस ठाण्यातील एका पथकाने लाखनी स्मशानभुमी जवळ रविवारी (ता. ९) ला सायंकाळी ४…

पती करवीत होता पत्नीकडून देहव्यवसाय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पती पत्नीसोबतच्या प्रेम संबंधाचा व विवाहाचा गैरफायदा घेवुन…

शिवनीबांध शासकीय मत्स्य बीज केंद्राच्या २५ वर्षांच्या भाडेपट्टा निविदेला स्थगिती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथील शासकीय मत्स्य बीज केंद्र २५ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने चालविण्यास…

तुमसर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट आहार आणि अस्वच्छतेचा कारभार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाºया सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याचा…

पवनी शहरात चिल्लर व सुट्या पैशांचा तुटवडा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पवनी शहरातील बाजा- रपेठेत सध्या चिल्लर पैसे व सुट्या पैशांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून,…

एचपी गॅस वितरणाचा बोजवारा? गोबरवाही परिसरात नागरिक त्रस्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : गोबरवाही परिसरात मागील अनेक दिवसांपासून एचपी (ऌढ) गॅसच्या अनियमित पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅस सिलिंडर…

मिनी मेटॅडोर-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शहरालगतच्या देव्हाडी उड्डाणपुलावर शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास मिनी मेटॅडोर आणि दुचाकीची…

मोहगाव खदानच्या सरपंचा अखेर पायउतार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत मोहगाव खदानच्या सरपंचा पाय उतार झाले असल्याचे वृत्त…

अखेर… त्रिवेणी पोहरकर नगराध्यक्ष पदावर विराजमान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी नगर पंचायतीतील सत्तासंघर्षाला नाट्यमय वळण मिळाले असून नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांच्या विरोधात नगरसेवकांनी…