वीजपुरवठा खंडित केल्याने ऐन खरीप हंगामात पºहे वाळले

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : ऐन खरीप हंगामात मोह- ाडी तालुक्यातील पालडोंगरी, टांगा, आंधळगाव परिसरातील १५-२० शेतकºयांवर महावितरण विभागाने अनधिकृत…

रात्रीच्या कृषी वीजपुरवठ्यामुळे शेतकºयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील टेंभरी, विहीरगाव, खैरी/पट, मांदेड, सावरगाव, कुडेगाव तसेच परिसरातील गावांतील शेतकºयांनी कृषी पंपांना दिल्या जाणाºया…

खमारीचे बाणा सव्वालाखे सभापती तर खडकीचे आशा बोंदरे उपसभापतीपदी अविरोध निवड

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्वठोकार असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीतील अविश्वास प्रस्तावाच्या राजकारणानंतर अखेर नव्या नेतृत्वाची अधिकृत…

मुंडीपार ग्राम पंचायतमधील भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांचा संताप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : मुंडीपार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेच्या कथित भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, असभ्य व…

लाखनी वनक्षेत्रातील अतिक्रमणांवर वनविभागाचा बुलडोझर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : भंडारा वनविभागाच्या साकोली उपविभागांतर्गत लाखनी वनक्षेत्रामध्ये अवैधरित्या करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात वनविभागाने धडक कारवाई करत…

पावसाने मारली दडी, शेतकरी चिंतेत..!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- यंदा रोहिणी व मृग नक्षत्र कोरडेच गेले आद्रा नक्षत्राच्या च्या शेवटी मान्सूनने तालुक्यात हजेरी…

झाडगाव ग्रामपंचायतीत कथित जादूटोण्याने खळबळ!

ग्रामवासियांमध्ये भीतीचे सावट, मुख्य प्रवेशद्वारात लिंबू-मिरच्या, हळद-कुंकू व संशयास्पद पूजा; लसीकरणाच्या दिवशी घडलेल्या प्रकाराने भीतीचे सावट, पोलिस तक्रारीची तयारी दोषींचा…

दीड महिना उलटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षा

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला, तरीही अपेक्षित दमदार पाऊस न झाल्याने भंडारा तालुक्यातील बळीराजा प्रचंड चिंतेत…

अमृत भारत योजनेच्या दाव्यानंतरही तुमसर रोड स्थानकावर प्रवासी सुविधांचा अभाव

भंडारा पत्रिका/ वार्ताहर गर्रा-बघेडा : रेल्वे प्रशासन ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा…

तुमसर रोड रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांचा बोजवारा नवीन शौचालय तयार, पण अद्याप कुलूपबंद, प्रवाशांची गैरसोय

गर्रा-बघेडा : रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी सुविधांबाबत मोठमोठे दावे केले जात असले, तरी तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील वास्तव याच्या अगदी विपरीत…