शासकीय तांदूळ चोरी प्रकरणाला गंभीर वळण; कृउबा सचिवाला अटक, आॅटोही जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : लाखांदूर फाट्याजवळील शासकीय धान्य गोदामातून गोरगरिबांच्या वाटपासाठी ठेवलेले ३६१ कट्टे तांदूळ, किंमत ५ लाख…

आमगावच्या शासकीय धान्य गोदामातून तांदूळ चोरीचा प्रयत्न फसला!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : तालुक्यातील आमगाव येथील शासकीय धान्य गोदामाचे कुलूप तोडून तांदूळ चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला…

पोलीस अधीक्षकांची गोबरवाही पोलीस ठाण्याला वार्षिक तपासणी भेट

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी दिनांक ६ व ७ आॅक्टोबर २०२६ रोजी गोबरवाही पोलीस…

ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे एकाच दिवशी २३ शस्त्रक्रिया यशस्वी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : शासनाच्या ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ग्रामीण…

मोटारपंप व ट्रॅक्टरच्या बॅटºया चोरणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत मोटारपंप, ट्रॅक्टरच्या बॅटºया व तांब्याची चोरी करणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली. या…

धान खरेदी संस्थांच्या अडचणींवर मंत्रालयात बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : धान खरेदी संस्थांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंगळवार, ६ आॅक्टोबर रोजी…

हरदोली (सि) येथे शेतकºयांचे आंदोलन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे. धान उत्पादकांना बोनस व कर्जमाफी देण्यात यावी या मागणीच्या पूर्ततेसाठी…

गणेशपुरातील लाखो रुपयांची सौर पाणीपुरवठा योजना धूळखात

रामेश्वर राहांगडाले / भंडारा पत्रिका गर्रा/बघेडा : तुमसर तालुक्यातील पवनारखारी गट ग्राम पंचायती अंतर्गत येणाºया गणेशपुर गावात सौर ऊर्जेवर आधारित…

तुमसरमधील दोन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाºया दोन सराईत गुन्हेगारांवर…

शासकीय तांदूल चोरीचे धागेदोरे राईस मिलपर्यंत

बोलेरो पिकअपसह ५० टक्के धान्य जप्त दोन दिवसांचा PCR, दुसऱ्या वाहनाचा शोध सुरू सूत्रधार आणि प्रशासकीय यंत्रणेतील संभाव्य सहभाग तपासाच्या…