पर्यटनासाठी जात असताना प्रवासी बसची कारला धडक पत्नीचा जागीच मृत्यू, पती व मुले गंभीर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी आमगाव (गोंदिया) : येथील पेंट्स दुकानाचे संचालक निमेश दमाहे हे कुटूंबीयांसह मध्यप्रदेशातील कान्हा नॅशनल पार्क येथे पर्यटनाला जात…

आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : अलीकडील काळात गोंदिया जिल्ह्यात एकूण १५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यांना पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथील…

रखडलेल्या मानधनासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाºयांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने कर्मचाºयांवर उपासमारीची…

बोपाबोडी गावातील दोन बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : डुग्गीपार पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधिक्षक गोरख…

गोरेगाव गोवंश अवशेष प्रकरणी तिघे ताब्यात

भंडारा पत्रिका प्रतिनिधी गोंदिया : गोरेगाव येथील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरातील तलावात गोवंशाचे अवशेष आढळून आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास…

गोंदिया जिल्ह्यातील ७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पोलिस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांना प्रदान असलेल्या शक्तीचा वापर करुन पोलिस आस्थापना मंडळ…

अनैतिक संबधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पत्नीच्या अनैतिक संबधावरून निर्माण झालेल्या वादातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची…

गोरेगाव राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या विळख्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून ओळखला जाणारा अशोक स्तंभ हा देशाच्या संविधानिक मूल्यांचा, न्यायव्यवस्थेचा आणि…

पं.स.च्या मासिक सभांना अनुपस्थित असणाºया गट विकास अधिकारी विरोधात पं.स.सदस्य आक्रमक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पंचायत समितीचे मासिक सभांना सतत गैरहजर राहणारे डॉक्टर विकास अधिकाºयांमुळे सभेत सदस्यांनी मांडलेल्या…