मोक्षधामात शिवशंकराची भव्य महाआरती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- श्रावण सोमवार आणि नागपंचमीचे औचित्य साधत गोंदियातील मोक्षधाम परिसरात रात्रीच्या सुमारास शिवशंकराची भव्य महाआरती…

जेसीबी साहित्य चोरी प्रकरणी दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील कोयलारी येथे घराशेजारी ठेवलेले जेसीबीचे साहित्य व डिझेल पंप चोरीला गेल्याच्या घटनेचा तिरोडा…

लोधीटोल्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहरालगत असलेल्या लोधीटोला गावात गेल्या काही दिवसांपासून महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावचे…

भरधाव बोलेरोची मोटारसायकलला धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : गोंदिया महामार्गावरील गंगाझरी बसस्थानकाजवळ गतिरोधका जवळ मोटार सायकलवरून ट्रिपल सीट जात असलेल्या तीन युवकांना…

हिंदी बोलणाºयांवर प्रशासनाने कारवाई करू नये!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- महाराष्ट्रात आॅटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर आता सीमावर्ती गोंदिया जिल्ह्यात…

श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या पर्वावर ५०० वर्षे जुन्या प्राचीन नागरा शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा पर्व एकाच दिवशी आल्याने गोंदिया शहरापासून अवघ्या पाच…

स्वातंत्र्यदिनी कुटुंबीयांसह फिरायला गेलेल्या दोन युवकांवर काळाचा घाला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया :- स्वातंत्र्यदिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीयांसह जवळच्या परिसरात फिरायला गेलेल्या दोन युवकांवर काळाने घाला घातला. चिचगड पोलीस…

गोंदिया शहर ‘हर हर महादेव’ च्या नावाने गजबजले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया:- श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने गोंदिया शहर आज पूर्णपणे भक्तिमय झाले होते. ‘बम बम भोले, हर हर…

गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देऊया : पालकमंत्री इंद्रनील नाईक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देऊया असे आवाहन उद्योग, सार्वजनिक…

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची संघटनात्मक मोर्चेबांधणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे.…