मराठा-कुणबी प्रमाणे भटक्या विमुक्तांची जनगणना करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर :- राज्यात सुरु असलेल्या मराठा-कुणबी जनगणना सर्वेक्षणात भटक्या विमुक्तांची सुध्दा जनगणना करावी, अशी मागणी बेलदार…

‘‘अयोध्येतील श्री राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजीव गांधींनी प्रयत्न केले, पण…’’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : अयोध्येतील राम मंदिरा वरुन काँग्रेसवर केली जात असलेली टीका चुकीची आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांनीच अयोध्येतील…

एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या वातानुकूलित (एसी) डब्यात कोच अटेंडंटने टॉयलेटमध्ये ९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर…

रामललाची ‘ड्रेस डिझायनर’ आहे विदर्भकन्या !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : अयोध्येत श्रीराम ललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी आता अंतिम टप्प्यावर आली असून, प्रत्येक भारतीय आपापले योगदान…

रामटेकमध्ये १९ जानेवारीपासून महासंस्कृती महोत्सव !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व…

रामटेकमध्ये १९ जानेवारीपासून महासंस्कृती महोत्सव !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व…

७ औद्योगिक ग्राहकांकडील ५२ लाखाची वीजचोरी उघड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर :- महावितरणचे भरारी पथक आणि लष्करीबाग उपविभाग यांनी संयुक्तपणे राबविलेल्या औद्योगिक ग्राहकांकडील वीजचोरी विरोधी मोहीमेत…

सुनील केदार कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : आमदारकी रद्द झालेले सुनील केदार आज करागृहाबाहेर आले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांच्या…

सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : माजी मंत्री सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत नागपूर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.…

खापरखडा वीज कदाच्या ३४ व्या वधापन दिनाची शानदार सागता

खापरखेडा : स्व- ऊर्जेने यावर्षीचा खापरखेडा वर्धापन सोहळा सर्वोत्तम झाला आहे आणि हाच उत्साह वर्षभर कायम ठेवून कुटुंबाची प्रगती आणि…