मंत्री संजय राठोड आज गोंदिया जिल्ह्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे गुरूवार २९ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्हा दौºयावर येत असून त्यांचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. दुपारी १.३० वाजता मुकेश शिवहरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, दुपारी ०२ वाजता बाईक रॅलीस उपस्थिती स्थळ सिटी पोलीस स्टेशनच्या बाजूला बालाघाट टी पॉईंट,०२.१५ जयस्तंभ चौक येथे आगमन व कार्यकर्त्यांच्या भेटी, ०२.३५ अग्रसेन भवन येथे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिरास भेट, ०२.४५ हिंदू गर्जना मेळावा कार्यक्रमास उपस्थिती, 0४ वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, ४.३० गोंदिया जिल्हा अन्न व औषध प्रशासन अधिकºयांसमवेत चर्चा स्थळ शासकीय विश्रामगृह, सायंकाळी ०५.३० वाजता शिवसेना फलक अनावरण कार्यक्रमास उपस्थिती फुलचुर नाका व सायंकाळी ०६ वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, ०९ वाजता मनोहर चौक येथे शारदा उत्सव समिती महाआरतीस उपस्थिती व सोईनुसार शासकिय विश्रामगृह येथे आगमन आणि मुक्काम.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.