विश्वनाथ करगुटकर यांचे निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : श्री विश्वनाथ भ. करगुटकर, वय ८८ वर्षे यांचे ०४ आॅक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता वृद्धापकाळाने राहते घरी दु:खद निधन झाले. ते माजी मुख्याध्यापक नवभारत विद्यालय, महाल नागपूर; जेष्ठ नागरिक मंडळ विदर्भ चे माजी अध्यक्ष, राष्ट्रभाषा प्रचार समिती, वधा विदर्भ साहित्य संघ; व भारतीय भाषा अध्ययन केंद्र या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार सहकार नगर घाट येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात पुत्र संजय, सुना, नातवंडे व बराच मोठा परीवार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *