भंडारा : शहरातील बिएसएनएल कार्यालय ते शितला माता मंदीर ते रेल्वे लाईन दरम्यानच्या रस्त्याचे तात्काळ बांधकाम करण्यात यावे याकरीता जय जवान जय किसान संघटनेतर्फे मागील १४ दिवसापासुन खांब तलाव चौक येथे साखळी आंदोलन सुरू असुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण विभागाच्या विरोधात आज चौदावी चा कार्यक्रम घेवुन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.