काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचे आंदोलन

प्रतिनिधी नागपूर : नागपुरातील एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नागपुरात युवक काँग्रेस यावरुन चांगलीच आक्रमक झाली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीसमोर युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत निषेध नोंदवला. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. एकनाश शिंदे, मुख्यमंत्री गुजरात असे लिहिलेली पाटी रामगिरीवर लावण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी बळाचा वापर करीत वेळीच ती पाटी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *